Pune
08048069109
+918788226602

"जय जिजाऊ, जय शिवराय " 🙏

"शिवाजी महाराजांना लहानपणापासून धर्म, दया, न्याय आणि पराक्रमाचे धडे शिकवणारी राजमाता जिजाबाई यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. त्यांच्या कर्तृत्वाने मराठा इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरात नाव कोरले गेले. या जयंतीला त्यांचे चरित्र आपल्या जीवनात उतरूया! #शिवराय #जिजाऊमाता"
 2026-01-12T05:34:40

Keywords